यू मुंबाच्या सिद्धार्थ देसाईला तेलगु टायटन्सने 1.45 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
नितीन तोमरलाही पहिल्या दिवसात करोडपती होण्याचा मान मिळाला. पुणेरी पलटन संघाने त्याला 1.20 कोटीत संघात घेतले.
राहुल चौधरीला ( 94 लाख) तामिळ थलायव्हाज आपल्या ताफ्यात घेतले.
मोनू गोयतला ( 93 लाख) यूपी योद्धाने आपल्या चमूत घेतले.
संदीप नरवालला ( 89 लाख) यू मुंबाने आपलेसे केले
परदेशी खेळाडूंमध्ये इराणच्या मोहम्मद नबीबख्शने सर्वाधिक भाव खाल्ला. बंगाल वॉरियर्सने त्लाय 77.75 लाखांत आपल्या चमूत घेतले.
इराणच्या अबोझार मोहादेर्मिघानीसाठी तेलगु टायटन्सने 75 लाख मोजले.
कोरियाचा जँग कून लीसाठी पाटणा पाटरेट्सने 40 लाख मोजले
इराणचा मोहम्मद इस्मैल मघसोधूसाठी पाटणा पायरेट्स 35 लाख मोजले
कोरियाचा डाँग जीओन लीसाठी यू मुंबाने 25 लाख मोजले.