क्रिकेटपटू विजय झोलनं जालना येथे राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना खोतकर हिच्याशी लग्नगाठ बांधली.
2011च्या भारतीय अंडर 19 संघाचा तो कर्णधारही होता. सध्या विजय झोल महाराष्ट्रच्या संघातून खेळतोय.
2011च्या भारतीय अंडर 19 संघाचा तो कर्णधारही होता. सध्या विजय झोल महाराष्ट्रच्या संघातून खेळतोय.
आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयचा विवाह दर्शना खोतकर हिच्याशी जालना येथे पार पडला.
मोजके आप्तेष्ट आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विधिवत हा लग्न सोहळा झाला.
क्रिकेटपटू विजय झोल आणि दर्शना खोतकर यांच्या विवाह सोहळ्यात अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती.