टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत.
क्रिकेट विश्वातलं ‘न्यूली वेड’ कपल सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
युजवेंद्र आणि त्याची पत्नी धनश्री यांचे रोमॅंटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
यजुवेंद्र आणि धनश्री यांनी त्यांचे काही क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यजुवेंद्र चहल भारतीय संघाचा अव्वल दर्जाचा फिरकीपटू आहे. पण तो धनश्रीच्या प्रेमात क्लिनबोल्ड झाल्याचं मिश्किलपणे सांगतो
धनश्री आणि यजुवेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघांचेही लाखो फॉलोअर्स आहेत.