Join us

DJ वाले बाबू ते कॉफी वाले बाबू; हार्दिक-नताशाच्या साखरपुड्यावर मीम्सचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 13:23 IST

Open in App
1 / 12

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांनी नववर्षाच्या सुरुवातीला दुबईत गुपचुप साखरपुडा केला. हार्दिकनं इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून हे जाहीर केले आणि त्यानंतर सर्वांना ही गुड न्यूज समजली. पण, त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ पाहायला मिळाला...

2 / 12

3 / 12

4 / 12

5 / 12

6 / 12

7 / 12

8 / 12

9 / 12

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :हार्दिक पांड्यासोशल मीडिया