स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर मोहम्मद आमिरवर 2010 ते 2015 पर्यंत बंदी घालण्यात आली होती. मोहम्मद आमिर जेव्हा स्पॉट-फिक्सिंगच्या वादात अडकला होता, तेव्हा तो केवळ 18 वर्षांचा होता. मात्र, मोहम्मद आमिरने 2016 साली पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.