धोनी रांचीत असताना नेहमी या मंदिरात दर्शनासाठी जातो. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी धोनीनं या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले होते. इतकंच नव्हे, तर वर्ल्ड कप विजयानंतर तो जेव्हा रांचीत आला तेव्हाही तो या मंदिरात दर्शनासाठी गेला होता, असा तेथील लोकं सांगतात.