Join us

ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई; पाहा त्याच्या देशी साखरपुड्याचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 09:50 IST

Open in App
1 / 13

ऑस्ट्रेलियाचा तडफदार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने रविवारी भारतीय पद्धतीत साखरपुडा केला.

2 / 13

भारताच्या विनी रमण सोबत त्याने साखरपुडा केल्याचे जाहीर केले आहे.

3 / 13

विनी रमण आज आपल्या इंस्टाग्रावर एक फोटो पोस्ट केला आहे.

4 / 13

या फोटोमध्ये मॅक्सवेल आणि विनी रमण दिसत आहे.

5 / 13

गेल्या बऱ्याच दिवसांपासून मॅक्सवेल विनी रमणबरोबर डेटिंगला जात आहे.

6 / 13

हे दोघे एकमेकांचे फोटो लाईक आणि शेअरही करत आहेत.

7 / 13

ग्लेन आणि विनी यांचे बरेच फोटो आतापर्यंत व्हायरल झाले आहेत.

8 / 13

फोटोंमध्ये ग्लेन आणि विनी यांच्यामधील जवळीक त्यांचे नाते सांगून जात आहे.

9 / 13

आता हे दोघे साखरपुड्यानंतर लग्न कधी करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

10 / 13

''भारतीय पद्धतीचं लग्न कसं असतं याचा टीझर मी आज ग्लेनला दाखवला आहे. दोन्ही कुटुंबीयांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार जेव्हा आपल्यासाठी आनंद साजरा करतात, तो क्षण निराळाच असतो,'' असे विनीने लिहीले आहे.

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :ग्लेन मॅक्सवेलभारतआॅस्ट्रेलिया