भारतीय संघाचा सदस्य हनुमा विहारी रविवारी विवाह बंधनात अडकला. सात महिन्यांपूर्वी त्याने गुडघ्यावर बसून प्रेयसी प्रीतिराजला प्रपोज केले होते आणि रविवारी त्यांनी वारंगल येथील हनमकोंडा येथे धुमधडाक्यात लग्न केले. गतवर्षी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले होते.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- भारतीय संघाचा आणखी एक सदस्य अडकला विवाह बंधनात!
भारतीय संघाचा आणखी एक सदस्य अडकला विवाह बंधनात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:56 IST