Cricket Buzz»फोटो गॅलरी »Happy Birthday : गौतम गंभीरची 'प्यार वाली लव्ह स्टोरी'!Happy Birthday : गौतम गंभीरची 'प्यार वाली लव्ह स्टोरी'! By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 2:06 PMOpen in App1 / 8भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा जन्म 14 ऑक्टोबर 1981ला दिल्लीत झाला. 2 / 82019मध्ये गंभीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणुकही लढवली. लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीतून गंभीर निवडून आला.3 / 8गौतम गंभीरनं 28 ऑक्टोबर 2011मध्ये दिल्लीत राहणाऱ्या नताशा जैनशी विवाह केला.4 / 8नताशा जैनच्या सौंदर्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील. 5 / 8गौतम आणि नताशा यांचा लव्ह मॅरेज आहे, परंतु ते सर्वांना अरेंज मॅरेज असल्याचे सांगतात.6 / 8गौतमचे वडिल दीपक गंभीर टेक्सटाईल उद्योगपती आहेत आणि नताशाचे वडीलही उद्योगपती आहेत आणि ते दोघेही चांगले मित्र आहेत.7 / 8नताशानं लंडन बिजनेस स्कूलमधून बीबीए केले आहे. 8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications