Cricket Buzz»फोटो गॅलरी »Happy Birthday : युवराजची फिल्मी स्टाईल Love Story!Happy Birthday : युवराजची फिल्मी स्टाईल Love Story! By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 2:38 PMOpen in App1 / 10सिक्सर किंग युवराज सिंग मैदानाबरोबर ग्लॅमरच्या दुनियेतही चांगलाच प्रसिद्ध होता.2 / 10युवराज बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्येही चांगलाच रमलेला पाहायला मिळतो.3 / 10युवराजची पत्नी हेझल किच ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायची.4 / 10युवराज आणि हेझल यांची भेट एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर युवराजने हेझलला कॉफी पिण्यासाठी आमंत्रण दिले होते.5 / 10हेझल जेव्हा कॉफी प्यायला येत होती तेव्हा तिने आपला फोन बंद केला होता. हेझलची ही सवय पाहून युवराजने तिचा नंबर डिलीट केला होता.6 / 10युवराज आणि हेझल यांच्या फेसबूकमध्ये एक मुलगा कॉमन मित्र होता. युवराजने हेझलला त्याच्यापासून लांब राहायला सांगितले होते.7 / 10युवराजला हेझलवर प्रेम जडले होते. युवराजने हेझलला प्रपोज केले. पण हेझलने युवराजला उत्तर द्यायला तीन वर्षे लावली. युवराजला होकार दिल्यानंतर हेझल एक वर्ष त्याला भेटली नव्हती.8 / 10युवराजला बऱ्याच मुली भेटतात, त्याच्या जवळ येतात. पण युवराज त्यांच्याशी कसा वागतो, हे मी नेहमीच पाहत असते, असे हेझल म्हणते.9 / 10युवराजने जेव्हा मला लग्नासाठी प्रपोज केलं होतं, तेव्हा मी त्याबाबत गंभीर नव्हते, असेही हेझल म्हणाली होती.10 / 10आज युवराजचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याची ही लव्ह स्टोरी पुढे आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications