भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्या ने पत्नी नताशा स्टँकोव्हिचच्या फोटोवर अशी रिअँक्शन दिली की बघता बघता हा फोटो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आयपीएलचा १४ वा हंगाम स्थगित झाल्यानंतर हार्दिक पांड्या सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच त्यांच्या वैयक्तिक जीवनातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
दरम्यान, नताशा हिने बिकिनीमध्ये स्विमिंग पूलमधील एक फोटो शेअर केला आहे. त्यावर रिअँक्ट करताना हार्दिक पांड्याने कमेंटमध्ये आग आणि हार्टचा फोटो शेअर केला आहे.
गेल्या आठवड्यात या जोडप्याने सोशल मीडियावर मुलगा अगस्त्य याच्याशिवाय स्वतःचा एक नवा फोटो शेअर केला होता.