Join us

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे 'कूल' फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 12:23 IST

Open in App
1 / 11

हैदराबाद : आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वांत यशस्वी संघ मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स रविवारी जेतेपदासाठी पुन्हा एकदा आमने-सामने असतील. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळाचा अनुभव मिळण्याची आशा आहे. मुंबई इंडियन्सचा फायनलमध्ये दाखल होण्याच्या प्रबळ दावेदारांमध्ये समावेश होता. स्पर्धेच्या या टप्प्यात त्यांनी तीनवेळा चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केलेला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. या हायव्होल्टेज सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी चांगलेच फोटोसेशन केलं. पाहा त्यांचे कूल फोटो...

2 / 11

3 / 11

4 / 11

5 / 11

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :आयपीएल 2019मुंबई इंडियन्स