"मयंक अग्रवालला दुखापत झाल्यामुळे केएल राहुलचं पुनरागमन झालं आहे. तर अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह हा एक पर्याय असू शकतो. जसं अजय जडेजानंही सांगितलं, तो एर चांगला खेळाडू आहे, त्याची जागा निश्चित अशते आणि तो तिन्ही फॉर्मेटच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असतो. जलदगती गोलंदाज कधीही संघाचा कर्णधार बनू शकत नाही, असं कोणत्याही पुस्तकात लिहिलं नाही," असं त्यानं नमूद केलं.