Join us  

मुंबई इंडियन्स संघातील हिटमॅन रोहित शर्माचे अंतिम शिलेदार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 3:45 PM

Open in App
1 / 12

इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या हंगामाची तारीख जाहीर झाली... 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे.. या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात अनेक संघानी जुन्याच खेळाडूंवर विश्वास दाखवल्याने संघात फार बदल झालेले नाहीत. पण, युवराज सिंगचा मुंबई इंडियन्समध्ये झालेला प्रवेश लक्षवेधी ठरला. अगदी अखेरच्या टप्प्यात मुंबईने युवराजला आपल्या चमूत दाखल करून घेताना चाहत्यांची मनं जिंकली. त्यामुळे हिटमॅन रोहित शर्मा आणि सिक्सर्स मॅन युवराज सिंग यांची फटकेबाजी पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

2 / 12

रोहित शर्माः मॅच - 173, धावा - 4493, 1/100, 34/50, 379/4, 184/6, विकेट - 15

3 / 12

जसप्रीत बुमराः मॅच- 61, विकेट - 63, सर्वोत्तम - 3/7

4 / 12

हार्दिक पांड्याः मॅच - 50, धावा - 666, 2/50, 44/4, 39/6, विकेट - 28

5 / 12

सुर्यकुमार यादवः मॅच- 69, धावा - 1124, 5/50, 116/4, 37/6

6 / 12

कृणाल पांड्याः मॅच - 39, धावा - 708, 1/50, 68/4, 30/6, विकेट - 28

7 / 12

सिद्धेश लाडः मुंबईचा हा युवा फलंदाज अजूनही आयपीएलच्या पदार्पणात प्रतिक्षेत आहे. पण, यंदा स्थानिक स्पर्धांमधील त्याची कामगिरी यंदा त्याची प्रतीक्षा संपवणारी ठरू शकते.

8 / 12

युवराज सिंगः मॅच -128, धावा - 2652, 12/50, 210/4, 143/6, विकेट -36

9 / 12

किरॉन पोलार्डः मॅच - 132, धावा - 2476, 13/50, 167/4, 154/6, विकेट - 56

10 / 12

क्विंटन डी कॉकः मॅच - 34, धावा - 927, 1/100, 6/50, 110/4, 29/6

11 / 12

लसिथ मलिंगाः मॅच - 110, विकेट - 154, सर्वोत्तम - 5/13

12 / 12

मिचेल मॅक्लेघनः मॅच - 51, विकेट - 68, सर्वोत्तम - 4/21

टॅग्स :मुंबई इंडियन्सइंडियन प्रीमिअर लीगआयपीएल