ICCने जाहीर केला चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ! विराटसह ६ भारतीय, पण रोहितला जागा नाही!

ICC Champions Trophy 2025 Team of the Tournament : सर्वोत्तम खेळाडूंच्या संघातून रोहित शर्माला वगळलं, कर्णधार कोण? वाचा सविस्तर

नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ ICC ने निवडला आहे. यात ६ भारतीयांना स्थान मिळाले आहे, पण कर्णधार रोहित शर्माला मात्र संधी मिळालेली नाही. पाहा कुणाला मिळालं स्थान...

२५१ धावा, ६२.७५ सरासरी, २ शतके

२१६ धावा, ७२ सरासरी, एक शतक

२१८ धावा, ५४.५ सरासरी, एक शतक

२४३ धावा, ४८.६ सरासरी, दोन अर्धशतके

१४० धावा, १४० सरासरी, सर्वोच्च धावसंख्या ४२

१७७ धावा, ५९ सरासरी, दोन बळी, पाच झेल

१२६ धावा, ४२ सरासरी, सात बळी, एका सामन्यात ५ बळी

नऊ बळी, २६.६ सरासरी, ४.८० इकोनॉमी

नऊ बळी, २५.८ सरासरी, ५.६८ इकोनॉमी, एका सामन्यात ५ बळी

१० बळी, १६.७ सरासरी, ५.३२ इकोनॉमी, एका सामन्यात ५ बळी

नऊ बळी, १५.१ सरासरी, ४.५३ इकोनॉमी, एका सामन्यात ५ बळी

१०९ धावा, ३९.२ सरासरी, पाच बळी, ४.३५ इकोनॉमी