इंग्लंडमध्ये होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ आज पहाटे रवाना झाला. वर्ल्ड कप स्पर्धेला 30 मेपासून सुरुवात होत असून, या स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- ICC World Cup 2019 : 'विराट'सेना मिशन वर्ल्ड कपसाठी रवाना!
ICC World Cup 2019 : 'विराट'सेना मिशन वर्ल्ड कपसाठी रवाना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 12:22 IST