विराट कोहली- शाहिद कपूर भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीवर सिनेमा आला तर त्याची भूमिका शाहिद कपूर करू शकतो, असे म्हटले जात आहे.
सुशील कुमार - सलमान खान भारताला दोन ऑलिम्पिक पदके जिंकवून देणारा मल्ल सुशील कुमारच्या आयुष्यावर सिनेमा आला तर त्याची भूमिका सलमान खान करू शकतो.
पी. व्ही. सिंधू - दीपिका पदुकोण भारताची सर्वात यशस्वी महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या आयुष्यावर सिनेमा आला तर दीपिका पदुकोण तिचे काम करू शकते.
युवराज सिंग - रणवीर सिंग भारताचा लाडका क्रिकेटपटू युवराज सिंगच्या आयुष्यावर सिनेमा आला तर त्याचे काम रणवीर सिंगला देण्यात देऊ शकते.