IND vs ENG 5th Test : रिषभ पंतने भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी धुमाकुळच घातला... ट्वेंटी-20 मालिकेत थंड पडलेली रिषभची बॅट कसोटीत तळपली अन् त्याच्या 146 धावांच्या स्फोटक खेळीने सारे चित्र बदलले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 13:42 IST2022-07-02T13:36:04+5:302022-07-02T13:42:17+5:30