Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारतानं 9 गडी राखून श्रीलंकेवर मिळवला रोमहर्षक विजयभारतानं 9 गडी राखून श्रीलंकेवर मिळवला रोमहर्षक विजय By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 11:24 PMOpen in App1 / 5श्रीलंकेनं दिलेल्या 216 धावांचा पाठलाग करताना भारतानं 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला2 / 5 शिखर धवनच्या शतकी खेळीमुळे भारतानं हा विजय साजरा केला आहे.3 / 5कोहलीनं लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यावर ताबा मिळवला. 4 / 5धवन आणि कोहली या जोडीनं मैदानावर श्रीलंकन गोलंदाजांना नामोहरम केलं. 5 / 5शिखर धवननं 71चेंडूंत 100 धावा करत शतक पूर्ण केलंय. एकदिवसीय कारकिर्दीतील शिखरचं हे 11वं शतक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications