India vs South Africa 2nd Test: भारताकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक ५८ धावा Ajinkya Rahaneने बनवल्या. रहाणे आणि पुजाराने तिसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी करत संघाला सुस्थितीत पोहोचवले. मात्र एवढ्या चांगल्या योगदानानंतरही अजिंक्य रहाणेला भारतीय संघातून बाहेर ठेवण्याचा सल्ला Gautam Gambhir ने दिला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 11:01 PM2022-01-05T23:01:35+5:302022-01-05T23:05:57+5:30