Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांच्या Ex गर्लफ्रेंड्स; नावं वाचून बसेल धक्का!भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांच्या Ex गर्लफ्रेंड्स; नावं वाचून बसेल धक्का! By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 3:35 PMOpen in App1 / 10भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा हा अनेकदा सोफिया हयात हिच्यासोबत दिसला होता आणि त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, या दोघांनी कधीच ते जाहीर केलं नाही. 2012मध्ये सोफियानं ट्विट करून रोहितसोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले. 2 / 10टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड याचं नातं फार जूनं आहे. अनुष्का शर्मापूर्वी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. यापैकी एक नाव म्हणजे इझाबेल्ले लेटीए... बॉलिवूड चित्रपट सिक्स्टीन आणि पुरानी जीन्स यात तिनं काम केलं आहे. कोहली आणि तिचं अफेअर होतं.3 / 10युवराज सिंग आणि किम शर्मा यांच्या नावाची प्रचंड चर्चा रंगली होती. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिले गेले होते. युवीच्या आईनं किम शर्माला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला, असे वृत्त आले होते. त्यानंतर किमनं उद्योगपती अली पुंजानीसोबत लग्न केलं. 4 / 10हार्दिक पांड्या आणि इशा गुप्ता यांच्या नावाचीही प्रचंड हवा होती. हार्दिकचेही अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले. पण, अखेरीस त्यानं नताशा स्टँकोव्हिचसोबत लग्न केलं आणि लवकरच ही दोघं आई-बाबा बनणार आहे.5 / 10भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि इशा शर्वनी यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं. 2012मध्ये या दोघांचा ब्रेक अप झाला.6 / 10आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला गोलंदाज एस श्रीसंत याचेही रिया सेन हिच्याशी नाव जोडलं गेलं. 7 / 10टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अमृता सिंग8 / 10सुरेश रैना आणि श्रुती हसन9 / 10सौरव गांगुली आणि नगमा10 / 10महेंद्रसिंग धोनी आणि दीपिका पदुकोन आणखी वाचा Subscribe to Notifications