सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत नमवणारा पहिला आशियाई कर्णधार होण्याचा मान भारताच्या विराट कोहलीने पटकावला. 72 वर्षांत प्रथमच भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने चार सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
मुरली विजय ( डावीकडून), चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल
मयांक अग्रवाल, विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, इशांत शर्मा, विजय, जसप्रीत बुमरा, राहुल व पुजारा
उमेश यादव, इशांत शर्मा. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत, मोहम्मद शमी
कर्णधार विराट कोहली
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व विराट कोहली
उप कर्णधार अजिंक्य रहाणे
हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, मयांक अग्रवाल