कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाने आपला मोर्चा वन डे मालिकेकडे वळवला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी सिडनी येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील शिलेदारांनी बुधवारी कसून सराव केला.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- भारतीय संघ वन डेतही कांगारूंना लोळवणार !
भारतीय संघ वन डेतही कांगारूंना लोळवणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 14:50 IST