Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारताच्या विश्वचषकातील 'हिरो' शिक्षणात मात्र 'झिरो'भारताच्या विश्वचषकातील 'हिरो' शिक्षणात मात्र 'झिरो' By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 5:33 PMOpen in App1 / 11भारताचा कर्णधार विराट कोहली 12वी पर्यंतच शिकला आहे.2 / 11भारताचा सर्वात अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला 12वी नंतर शिक्षण पूर्ण करता आले नाही.3 / 11केदार जाधवने नववीपर्यंतच शिक्षण घेतले आहे.4 / 11रोहित शर्माचे शिक्षण बारावीपर्यंतच झाले आहे.5 / 11शिखर धवनचे शिक्षण इंटरपर्यंत झाले आहे.6 / 11भारताचा अष्टपैलू विजय शंकर हा पदवीधर आहे.7 / 11हार्दिक पंड्याने नववीनंतर शाळा सोडून दिली होती.8 / 11जसप्रीत बुमराची आई शिक्षिका होती. पण बुमराने हायस्कूलनंतर शिक्षणामध्ये रस दाखवला नसल्याचे म्हटले जात आहे.9 / 11मोहम्मद शमीच्या शिक्षणाचा कुठेही उल्लेख नाही. पण शमीने 10वी पर्यंत शिक्षण असल्याचे म्हटले जात आहे.10 / 11भुवनेश्वर कुमाकच्या शिक्षणाला शाळेमध्येच ब्रेक लागल्याचे म्हटले जाते. भुवीने कॉलेजची पायरी चढलेली नाही.11 / 11लोकेश राहुल हा भारतीय संघातील दुसरा पदवीधर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications