राजस्थान रॉयल्सने 2008 साली तीन विकेट्सने फायनल जिंकली होती.
चेन्नई सुपर किंग्सने 2010 साली 22 धावांनी अंतिम फेरीत विजय मिळवला होता.
कोलकाता नाइट रायडर्सने 2012 साली पाच विकेट्सने अंतिम सामना जिंकला होता.
कोलकाता नाइट रायडर्सने 2014 साली तीन विकेट्स राखून जेतेपद पटकावले होते.
मुंबईने 2017 साली झालेल्या अंतिम फेरीत फक्त एका धावेने विजय मिळवला होता.