आयपीएलचा अंतिम सामना सीएसकेने आपल्या नावे केला. सीएसकेच्या विजयानंतर सेलिब्रेशनसाठी क्रिकेटर्सचं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळालं.
क्रिकेटर हरभजन सिंह त्यांची पत्नी गीता व मुलीनेही धमाल केली.
क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी व मुलगीही सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती.
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू इमरान ताहिर त्याच्या मुलाबरोबर सेलिब्रेशन करताना दिसला.