Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2019 : 'या' खेळाडूंचा आयपीएलच्या मैदानाबाहेरही 'गेम'IPL 2019 : 'या' खेळाडूंचा आयपीएलच्या मैदानाबाहेरही 'गेम' By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 5:53 PMOpen in App1 / 6रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हा मोबाईल प्रीमिअर लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.2 / 6चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी 'Dream11'च्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतो.3 / 6चेन्नई सुपर किंग्सचा हुकमी एक्का सुरेश रैनाचा 'बुक माय शो'बरोबर करार झाला आहे.4 / 6मुंबई इंडियन्सचे हार्दिक आणि कृणाल पंड्या हे 'fantasy sports startup'चे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.5 / 6हार्दिककडे सध्याच्या घडीला बऱ्याच जाहिराती आहेत.6 / 6 आणखी वाचा Subscribe to Notifications