Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2020 : Let's have more babies!; पत्नीच्या मागणीवर फॅफ ड्यू प्लेसिसचा भन्नाट रिप्लायIPL 2020 : Let's have more babies!; पत्नीच्या मागणीवर फॅफ ड्यू प्लेसिसचा भन्नाट रिप्लाय By स्वदेश घाणेकर | Published: October 21, 2020 9:33 AMOpen in App1 / 10चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) आयपीएल २०२० मधील कामगिरी निराशाजनक झाली आहे. Indian Premier League मध्ये हा संघ पहिल्यांदा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडताना दिसतोय. 2 / 10फॅफ ड्यू प्लेसिस वगळता संघातील अन्य खेळाडूंनी निराश केले आहे. CSKच्या या फलंदाजानं १० सामन्यांत ४६.८७च्या सरासरीनं ३७५ धावा केल्या आहेत. 3 / 10फॅफ ड्यू प्लेसिस वगळता संघातील अन्य खेळाडूंनी निराश केले आहे. CSKच्या या फलंदाजानं १० सामन्यांत ४६.८७च्या सरासरीनं ३७५ धावा केल्या आहेत. 4 / 10त्या फोटोवरून पत्नी इमारी ड्यू प्लेसिस यानं दक्षिण आफ्रिकन फलंदाजाची फिरकी घेतली आणि तिलाही तितकेच मजेशीर उत्तर मिळाले.5 / 10फॅफ ड्यू प्लेसिस हा मैदानाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रीय असतो. तो सतत फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असतो. आता पत्नीच्या या मागणीवर फॅफने उत्तर दिले नसते तर नवल वाटले असते.6 / 10२०१३मध्ये फॅफ आणि इमारी यांनी प्रेमाचे रुपांतर लग्नात केले 7 / 10२०१७मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली आणि याच वर्षी त्यांच्या घरी एक पाहुणा आला. 8 / 10इमारी ड्यू प्लेसिसनं फॅफचा फोटो इस्टा प्रोफाईलवर ठेवला आणि त्यावर लिहिले अजून मुलं जन्माला घालूयात... Let's have more babies; मी मस्करी करतेय...9 / 10तासाभरातच फॅफकडून उत्तर मिळाले की, मी तयार आहे...10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications