मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हे संघासोबत संयुक्त अरब अमिराती (यूएई) साठी रवाना झाले आहेत. मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सुर्यकुमार आणि त्याची पत्नी देविका ही पण युएईसाठी टीमसोबत रवाना झाली आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघही दुबईसाठी रवाना झाले. तर चेन्नई सुपर किंग्सनं निघण्याची तयारी केली आहे. पाहूयात फोटो....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:17 PM2020-08-21T15:17:23+5:302020-08-21T15:24:15+5:30