दिल्लीनं ५ बाद १७२ धावा केल्या. रॉबीन उथप्पा ( ६३) व ऋतुराज गायकवाड ( ७०) यांच्या ११० धावांच्या भागीदारी नंतर महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) ६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून नाबाद १८ धावा करताना चेन्नईला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. धोनीचा तो विजयी चौकार अन् स्टेडियमवर उपस्थित असलेल्या चिमुरड्यांना अनावर झाले अश्रू...
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- IPL 2021, CSK in Final, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा विजयी चौकार अन् अश्रूंचा बांध फुटला; पाहा लहानांपासून मोठ्यांनी कसा जल्लोष केला
IPL 2021, CSK in Final, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा विजयी चौकार अन् अश्रूंचा बांध फुटला; पाहा लहानांपासून मोठ्यांनी कसा जल्लोष केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 00:33 IST