IPL 2021च्या प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ प्रवेश करतील हे दोन आठवड्यांनंतर स्पष्ट होईल. पण, सध्या चर्चा सुरूय ती तमन्ना वाहीची ( Tamanna Wahi)... चला जाणून घेऊया कोण आहे ती...
तमन्ना वाही ही प्रोफेशनल अँकर, प्रेझेंटर आहे. अबुधाबीतच तिचा जन्म झाला आणि ती तिथेच राहतेय.
ब्लॉग लिहिण्यापलिकडे ती Kadak FM मध्ये २०१३पासून काम करतेय
२०१६मध्ये तिला एशियन ब्लॉगरचा पुरस्कार मिळाला होता.
आयपीएल २०२०च्या वेळी यूएईची माहिती देताना तमन्ना चर्चेत आली होती.
बॉलिवूड चित्रपट तिला फार आवडतात आणि कभी खुशी कभी गम हा तिचा आवडता चित्रपट आहे