जॉनी बेअरस्टोला सलामीला खेळवल्यानं SRHची मधली फळी कमकुवत झाली होती आणि अनुभवाचा अभाव असल्यानं ती मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर ढेपाळली. राहुल चहरच्या तीन विकेट्स, हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट्स अन् जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा भेदक मारा, याच्या जोरावर मुंबईनं हा सामना जिंकला. चांगली सुरुवात करूनही हैदराबादनं पुन्हा शरणागती पत्करली. मुंबई इंडियन्सनं हा सामना १३ धावांनी जिंकला. हैदराबादला २० षटकांत १० बाद १३७ धावा करता आल्या.
जॉनी बेअरस्टोला सलामीला खेळवल्यानं SRHची मधली फळी कमकुवत झाली होती आणि अनुभवाचा अभाव असल्यानं ती मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर ढेपाळली. राहुल चहरच्या तीन विकेट्स, हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट्स अन् जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा भेदक मारा, याच्या जोरावर मुंबईनं हा सामना जिंकला.
चांगली सुरुवात करूनही हैदराबादनं पुन्हा शरणागती पत्करली. मुंबई इंडियन्सनं हा सामना १३ धावांनी जिंकला. हैदराबादला २० षटकांत १० बाद १३७ धावा करता आल्या.