Join us  

IPL 2021: मुंबई इंडियन्सचा ताफा पोहोचला दुबईत; मालक अंबानी यांनी खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल, See Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 7:26 PM

Open in App
1 / 15

IPL 2021 Remaining matches : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिला सामना होणार आहे.

2 / 15

मुंबई इंडियन्सचा ताफा आजच दुबईत पोहोचला असून त्यांना आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या सरावासाठी एक महिना मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सही दुबईसाठी रवाना झाला आहे.

3 / 15

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसाठी संघ मालक मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी अबु धाबीत आलिशान हॉटेल बूक केलं आहे. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या ट्विटर हँडलवर हॉटेलमध्ये चेक इन केल्याचा फोटो पोस्ट केला आहे.

4 / 15

मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनानं खेळाडूंसाठी खाजगी बिच, स्विमींग पूल, आलिशान रूम्स बुक केले आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ येथील The St. Regis Saadiyat Island Resort येथे थांबला आहे. या हॉटेलमध्ये एका दिवसाचा राहण्याचा खर्च हा जवळपास २५ हजार इतका आहे.

5 / 15

सादियात बेटावर हे फाईव्ह स्टार रिसॉर्ट आहे. यात Iridium Spa, Luxury indoor lap pool, The St. Regis Athletic Club Outdoor pools, Private Abu Dhabi beach, Unique Meeting & Event Space आणि Seaside dining अशा सर्व सुखसुविधा आहेत.

6 / 15

7 / 15

8 / 15

9 / 15

10 / 15

11 / 15

12 / 15

13 / 15

14 / 15

15 / 15

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्ससंयुक्त अरब अमिराती
Open in App