मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा व इशान किशन यांना भोपळ्यावर माघारी पाठवले. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसला ( ४) अपयश आले. सूर्यकुमार यादव ( ३२), पदार्पणवीर हृतिक शोकिन ( २५), जयदेव उनाडकट ( १९) व किरॉन पोलार्ड ( १४) यांनी योगदान दिले.