IPL 2022 schedule: CSK, MI, DC, KKR, RCB आदी फ्रँचायझीचे संघनिहाय वेळापत्रक, जाणून घ्या तारीख, वेळ अन् सर्वकाही

TATA IPL 2022 schedule announced - बीसीसीआयने रविवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले. मुंबई आणि पुणे येथे होणाऱ्या ७० सामन्यांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्घ कोलकाता नाइट रायडर्य यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.:

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, रिषभ पंत, अक्षर पटेल, एन्रिक नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर ( ६.२५ कोटी), मिचेल मार्श ( ६.५० कोटी), शार्दूल ठाकूर ( १०.७५ कोटी), मुस्तफिजूर रेहमान ( २ कोटी), कुलदीप यादव ( २ कोटी), अश्विन हेब्बर ( २० लाख), सर्फराज खान ( २० लाख), कमलेश नागरकोटी ( १.१० कोटी), के. एस भारत ( २ कोटी), मनदीप सिंह ( १.१० कोटी), खलील अहमद ( ५.२५ कोटी), चेतन साकरिया ( ४.२० कोटी), यश धूल ( ५० लाख), रिपल पटेल ( २० लाख), ललित यादव ( ६५ लाख), रोवमन पॉवेल ( २.८० कोटी), प्रविण दुबे ( ५० लाख), लुंगी एनगिडी ( ५० लाख), विकी ओस्तवाल ( २० लाख), टीम सेईफर्ट ( ५० लाख).

गुजरात टायटन्स: शुभमन गील, हार्दिक पांड्या, राशिद खान, जेसन रॉय ( २ कोटी ), मोहम्मद शमी ( ६.२५ कोटी), लॉकी फर्ग्युसन ( १० कोटी), अभिनव सदारंगानी ( २.६० कोटी), राहुल तेवतिया ( ९ कोटी), नूर अहमद ( ३० लाख), साई किशोर ( ३ कोटी), डॉमनिक ड्रेक्स ( १.१० कोटी), विजय शंकर ( १.४० कोटी), जयंत यादव ( १.७० कोटी), दर्शन नलकांडे ( २० लाख), यश दयाल ( ३.२० कोटी), डेव्हिड मिलर ( ३ कोटी), वृद्धीमान सहा ( १.९० कोटी), मॅथ्यू वेड ( २.४० कोटी), अल्झारी जोसेफ ( २.४० कोटी), प्रदीप सांगवान ( २० लाख) , वरुण अॅरोन ( ५० लाख), बी साई सुदर्शन ( २० लाख)

कोलकाता नाईट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी), नितीश राणा ( ८ कोटी), पॅट कमिन्स ( ७.२५ कोटी), मोहम्मद नबी ( १ कोटी), सॅम बिलिंग ( २ कोटी), उमेश यादव ( २ कोटी), शिवम मावी ( ७.२५ कोटी), शेल्डन जॅक्सन ( ६० लाख), अजिंक्य रहाणे ( १ कोटी), रिंकू सिंग ( ५५ लाख), अनुकूल रॉय ( २० लाख), अॅलेक्स हेल्स ( १.५० कोटी), रसिख दार ( २० लाख), टीम साऊदी ( १.५० कोटी), बाबा इंद्रजित ( २० लाख), चमिका करुणारत्ने ( ५० लाख), अभिजित तोमर ( ४० लाख), प्रथम सिंग ( २० लाख), अशोक शर्मा ( ५५ लाख), अमन खान ( २० लाख), रमेश कुमार ( २० लाख).

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर, देवदत्त पड्डीकल, ( ७.७५ कोटी), शिमरोन हेटमायर ( ८.५० कोटी), रविचंद्रन अश्विन ( ५ कोटी), ट्रेन्ट बोल्ट ( ८ कोटी), प्रसिद्ध कृष्णा ( १० कोटी), युझवेंद्र चहल ( ६.५० कोटी), रियान पराग ( ३.८० कोटी), केसी करीयप्पा ( ३० लाख), नवदीप सैनी ( २.६० कोटी), ओबेड मॅकॉय ( ७५ लाख), अनुमय सिंग ( २० लाख), नॅथन कोल्टर नायल ( १.५ कोटी), जिमी निशॅम ( १.५ कोटी), डॅरेल मिचेल ( ७५ लाख), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १ कोटी), करुण नायर ( १.४० कोटी), ध्रुव जुरेल ( २० लाख), तेजस बरोका ( २० लाख), कुलदीप यादव ( २० लाख), शुभम गर्हवाल ( २० लाख), अनुनय सिंग ( २० लाख).

सनरायजर्स हैदराबाद: केन विल्यमसन, अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर (८.७५ कोटी), निकोलस पुरन (१०.७५ कोटी), टी. नटराजन ( ४ कोटी), भुवनेश्वर कुमार ( ४.२० कोटी), प्रीयम गर्ग ( २० लाख), राहुल त्रिपाठी ( ८.५० कोटी), अभिषेक शर्मा ( ६.५० कोटी), कार्तिक त्यागी ( ४ कोटी), श्रेयस गोपाल ( ७५ लाख), जगदीश सुचिथ ( २० लाख), एडन मार्करम ( २.६० कोटी) , मार्को येनसेन ( ४.२० कोटी), रोमारियो शेफर्ड ( ७.७५ लाख), सीन अबॉट ( २.४० कोटी), आर समर्थ ( २० लाख), शशांक सिंग ( २० लाख), सौरभ दुबे ( २० लाख),

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी), मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रमणदीप सिंग ( २० लाख), आर्यन जुयल ( २० लाख), रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख), अर्जुन तेंडुलकर ( ३० लाख), राहुल बुद्धी ( २० लाख).

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).

पंजाब किंग्ज : मयांक अग्रवाल, अर्शदीप सिंग, शिखर धवन ( ८.२५ कोटी), कगीसो रबाडा ( ९.२५ कोटी), जॉनी बेअरस्टो ( ६.७५ कोटी), राहुल चहर ( ५.२५ कोटी), शाहरुख खान ( ९ कोटी), हरप्रित ब्रार ( ३.८० कोटी), प्रभसिमरन सिंग ( ६० लाख), जीतेश शर्मा ( २० लाख), इशान पोरेल ( २५ लाख), लाएल लिव्हिंगस्टोन ( ११.५० कोटी), ओडीन स्मिथ ( ६ कोटी), संदीप शर्मा ( ५० लाख), राज अंगद बावा ( २ कोटी), रिषी धवन ( ५५ लाख), प्रेरक मंकड ( २० लाख) , वैभव अरोरा ( २ कोटी), भानुका राजपक्ष ( ५० लाख), बेन्नी हॉवेल ( ४० लाख), वृतिक चॅटर्जी ( २० लाख), बल्तेज धांडा ( २० लाख), अंश पटेल ( २० लाख), नॅथन एलिस ( ७५ लाख), अथर्व तायडे ( २० लाख).

लखनौ सुपर जायंट्स: लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस, रवी बिष्णोई, क्विंटन डिकॉक ( ६.७५ कोटी), मनीष पांडे ( ४.६० कोटी), दीपक हुडा ( ५.७५ कोटी), जेसन होल्डर ( ८.७५ कोटी), कृणाल पांड्या ( ८.२५ कोटी), मार्क वूड ( ७.५० कोटी), आवेश खान ( १० कोटी), अंकीत राजपूत ( ५० लाख), के गौतम ( ९० लाख), दुश्मंता चमीरा ( २ कोटी), शाहबाज नदीम ( ५० लाख), मनन वोहरा ( २० लाख), मोहसीन खान ( २० लाख), एव्हिन लुईस ( २ कोटी), आयुष बदोनी ( २० लाख), कायले मेयर्स ( ५० लाख), करन शर्मा ( २० लाख), मयांक यादव ( २० लाख)