Join us  

तिला विसरलात ना? आयपीएलमध्ये पुन्हा तिची चर्चा, रोहित शर्माची IPL मधील पहिली मालकीण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 6:24 PM

Open in App
1 / 10

SRH आणि MI यांच्यातल्या सामन्यात हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन हिची चर्चा रंगली... काव्याची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी कॅमेरामन सज्ज होते. त्यामुळे तिचे बरेच फोटो व्हायरल झाले.

2 / 10

मात्र, काव्याची चर्चा सुरू असताना रोहित शर्माच्या आयपीएलमधील पहिल्या टीमची मालकीण गायत्री रेड्डी ( Gayatri Reddy) हिचा फोटो व्हायरल झाला. डेक्कन चार्जर्स या संघाची ती मालकीण होती.

3 / 10

२१ सप्टेंबद १९८६ मध्ये जन्मलेल्या गायत्रीला डेक्कन चार्जर्सची मालकीण म्हणून ओळख मिळाली. डेक्कन क्रोनिकलचे मालक टी वेंकटराम रेड्डी यांची ती कन्या

4 / 10

आयपीएल २००८मध्ये गायत्रीने डेक्कन चार्जर्स संघाची बांधणी करण्यात वडिलांना मदत केली. तिने खेळाडूंची निवड केली आणि सातत्याने ती संघासोबत असायची. तेव्हा तिच्या सुंदरतेची चर्चा रंगली होती.

5 / 10

6 / 10

गायत्री रेड्डीने लंडन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे आणि तिने B.Sc. honours in construction management ही पदवी मिळवली आहे. २०१३ पासून ती डेक्कन क्रॉनिकल वृत्तपत्राची संपादक म्हणून काम पाहतेय.

7 / 10

8 / 10

हैदराबाद फ्रँचायझी ही डेक्कन चार्जर्स म्हणून आयपीएलमध्ये खेळली. २००९मध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अॅडम गिलख्रिस्ट याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे जेतेपद पटकावले. रोहित शर्मा त्या संघाचा तीन हंगामात उप कर्णधार होता.

9 / 10

रोहितने या संघाकडून हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. २०१२ मध्ये आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या फ्रँचायझीला निलंबित केले.

10 / 10

याविरोधात फ्रँचायझीने BCCI विरोधात न्यायालयात धाव घेतली आणि BCCIला त्यांना ४८१४.६७ कोटींची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले गेले.

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्माऑफ द फिल्ड
Open in App