Join us  

IPL 2023 Retention List : धक्कादायक! स्टार खेळाडूंना घरचा रस्ता, Mini Auction साठी फ्रँचायझींची संभाव्य लिस्ट समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 2:47 PM

Open in App
1 / 9

IPL 2023 Retention List : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वाच्या तयारीने वेग पकडला आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांनी रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यासाठी दिलेली अंतिम तारीख आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आदी संघांनी त्यांच्या ताफ्यातील काही प्रमुख खेळाडूंना रिलीज केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २३ डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी अधिकाधिक पैसे आपल्या पर्समध्ये रहावेत यासाठी फ्रँचायझी खेळाडूंना रिलीज करत आहेत. BCCI मिनी ऑक्शनसाठी प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्सची किंमत ५ कोटीने वाढवली आहे.

2 / 9

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings ), दिल्ली कॅपिटल्सा ( Delhi Capitals ), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ), सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ), कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders ), पंजाब किंग्स ( Punjab Kings ), लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ), राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ), मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Giants ) हे कोणत्या खेळाडूंना रिलीज करू शकतात आणि कोणाला कायम ठेऊ शकतात याचा अंदाज घेऊया

3 / 9

चेन्नई सुपर किंग्स ( CSK) - रिटेन केले जातील असे खेळाडू - महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रेटोरियस, दीपक चहर; रिलीज केले जाणारे खेळाडू - ख्रिस जॉर्डन, अॅडन मिलने, नायारण जगदीसन, मिचेल सँटनर

4 / 9

मुंबई इंडियन्स ( MI ) - मुंबई इंडियन्सने ट्रान्सफर विंडोतून RCB कडून जेसन बेहरेनडॉर्फला आपल्या ताफ्यात घेतले. रिटेन केले जातील असे खेळाडू - रोहित शर्मा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनिएल सॅम्स, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, त्रिस्तान स्तब्स, तिलक वर्मा; रिलीज केले जाणारे खेळाडू - फॅबियन एलन, किरॉन पोलार्ड, टायमल मिल्स, मयांक मार्कंडे, हृतिक शोकेन

5 / 9

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) - रिटेन केले जातील असे खेळाडू - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फॅफ ड्यू प्लेसिस, वनिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, रजत पाटीदार; रिलीज केले जाणारे खेळाडू - सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, आकाश दीप

6 / 9

गुजरात टायटन्स (GT) - रिटेन केले जातील असे खेळाडू - हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, शुबमन गिल, अभिनव मनोहर, वृद्धीमान सहा, राशिद खान, मोहम्मद शमी, राहुल तेवाटिया, रहमनुल्लाह गुर्बाज; रिलीज केले जाणारे खेळाडू - मॅथ्यू वेड, विजय शंकर, गुरकिरत मान सिंग, जयंत यादव, प्रदीप सांगवान, नूर अहमद, साई किशोर, वरुण आरोन

7 / 9

दिल्ली कॅपिटल्स ( DC) - रिटेन केले जातील असे खेळाडू - रिषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, मिचेल मार्श, सर्फराज खान, एनरिच नॉर्खिया, कुलदीप यादव; रिलीज केले जाणारे खेळाडू - शार्दूल ठाकूर, टीम सेईफर्ट, केएस भरत, मनदीप सिंग, अश्विन हेब्बार

8 / 9

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) - रिटेन केले जातील असे खेळाडू - श्रेयस अय्यर, सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, पॅट कमिन्स, नितीश राणा, शेल्डन जॅक्सन, रिंकू सिंग, उमेश यादव; रिलीज केले जाणारे खेळाडू - शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, रमेश कुमार, अजिंक्य रहाणे, आरोन फिंच

9 / 9

राजस्थान रॉयल्स ( RR) - रिटेन केले जातील असे खेळाडू - संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, आर अश्विन, युजवेंद्र चहल, शिमरोन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, जिमी निशॅम, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मॅकॉय; रिलीज केले जाणारे खेळाडू - नवदीप सैनी, डॅरील मिचेल, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कॉर्बिन बॉश

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App