IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा

IPL च्या नवीन नियमावलीनुसार, आता फ्रँचायझींना रिटेन्शन किंवा RTM च्या माध्यमातून मेगा लिलावाआधी सहा खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणता संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, अंशुल कंम्बोज.

ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, रचिन रवींद्र, मथीक्क्षा पथिराना, महेंद्रसिंग धोनी.

विराट कोहली, मोहम्मद सिराज, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, यश दयाल.

रिषभ पंत, मिचेल मार्श, हॅरी ब्रूक, जेक फ्रेसर-मॅकग्राक, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल.

श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, फिल सॉल्ट, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा.

मॅथ्यू शॉर्ट, सॅम करन, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा.

पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, टी नटराजन, नितीश कुमार रेड्डी.

लोकेश राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मार्कस स्टॉयनिस, मयंक यादव.

शुबमन गिल, राशिद खान, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन, मोहम्मद शमी, राहुल तेवाटिया.

संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.