IPL 9 - एका षटकात सर्वाधिक धावा ठोकणारे फलंदाज

शेन वॅटसन(RCB) - करुन शर्माच्या षटकात ३ षटकाराच्या मदतीने १८ धावा केल्या.

डेविड वार्नर (SH) - यजुवेंद्र चहलच्या षटकात १८ धावा केल्या.

डेवेन स्मिथ (GL) - झहीर खानच्या षटकात १८ धावा चोपल्या.

तिसारा परेरा (RPS) - हर्षल पटेलच्या एका षटकात १८ धावा केल्या.

ख्रिस मॉरिस (DD) - डेवेन स्मिथच्या षटकात ३ षटकारांच्या मदतीने १९ धावा केल्या.

कृणाल पांड्या(MI) - बिपूल शर्माच्या षटकात १९ धावा केल्या.

एमएस.धोनी (RPS) - ब्राव्होच्या षटकात १ षटकार आणि २ चौकार खेचत २० धावा चोपल्या.

ब्रॅडन मॅक्युलम (GL) - रिचर्डसनच्या षटकात २ षटकार आणि २ चौकार लगावत २० धावा केल्या.

सर्फराज खान (RCB) - भुवनेश्वर कुमारच्या षटकात २२ धावा वसूल केल्या. १ षटकार आणि ४ चौकार लगावले.

IPL मध्ये षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होत असते. एका षटकात खेळाची दिशा बदलत असते. हाणामारीच्या षटकात जास्तित जास्त धावा खेचून संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळीडूंची माहीती पुढीलप्रमाणे आहे.