"माझा मधल्या काळात हातही उचलता येत नव्हता. खूप प्रयत्न करून कसातरी हात वर करायचो, मग सरळ होत नव्हता. कोणत्याही क्रिकेटपटूला हा आजार नसावा. हा एक विचित्र प्रकारचा आजार होता, माझ्या धमन्या पूर्णपणे बंद होत्या. त्यांच्यात रक्त गोठले होते. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (UPCA), राजीव शुक्ला सर, फ्रेंचाइजी (लखनौ सुपर जायंट्स), माझ्या कुटुंबाने या कठीण काळात खूप साथ दिली.