"आकाश चोप्रा, मला अशी आशा आहे की (माझ्यावर टीका केल्याने) तुझ्या चाहत्यांच्या संख्येत आणि फॉलोअर्सच्या संख्येत भरपूर वाढ झाली असेल. तू जे काही करतो आहेस ते असंच सुरू ठेव", असं ट्वीट पोलार्डने केले आणि आकाश चोप्राचा समाचार घेतला. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे, काही वेळातच त्याने ते ट्वीट केलं.