India vs England 2nd T20I : भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही लोकेश राहुलला ( KL Rahul) अपयश आलं. पहिल्याच षटकात तो भोपळा न फोडताच माघारी परतला. पहिल्या सामन्यातही तो १ धाव करून बाद झाला होता. या दोन्ही सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) राहुलसोबतचा सलामीचा जोडीदार बदलला, परंतु त्यानं फार फरक पडला नाही. पण, राहुलच्या अपयशानं सोशल मीडियावर मीम्सचा मात्र धुरळा उडला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर राहुलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा कशी करू शकता, असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- KL Rahul : ज्या स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी असं असेल तिथे 'राहुल' चांगली कामगिरी कशी करेल, मीम्स व्हायरल
KL Rahul : ज्या स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी असं असेल तिथे 'राहुल' चांगली कामगिरी कशी करेल, मीम्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 14:51 IST