भारताचा क्रिकेटपटू हा बऱ्याचदा चर्चेत असतो. आपल्या अफेअर्स आणि डेटिंगमुळे तो प्रसिद्धीच्या झोकात येत असतो.
राहुलचे सध्या सुनील शेट्टीच्या मुलीबरोबर अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे.
लोकेश आणि अथिया शेट्टी हे दोघे एकमेकांना डेटिंग करत आहेत. या दोघांचा एक फोटो चांगलाच वायरल झाला आहे.
या फोटोमध्ये राहुल आणि अथिया हे एका टेलिफोन बुथमध्ये असल्याचे दिसत आहे.
राहुलने हा फोटो आपल्या इंस्टाग्रामवरून पोस्ट केला आहे.
या फोटोखाली जी राहुलने कमेंट लिहिली आहे.
या कमेंटमुळे आता सुनील शेट्टी चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.
राहुलने हेराफेरी या सुनीलच्या सिनेमातील ' हॅलो, देवीप्रसाद...' हा डॉयलॉग म्हटला आहे.