Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2020 : Mumbai Indiansचे खेळाडू कोट्यवधीत खेळतात; पाहा रोहितसह कोणाला किती मिळतात!IPL 2020 : Mumbai Indiansचे खेळाडू कोट्यवधीत खेळतात; पाहा रोहितसह कोणाला किती मिळतात! By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 2:54 PMOpen in App1 / 22नॅथन कोल्टर नील - दोन वर्ष आयपीएल मुकल्यानंतर कोल्टर नीलसाठी मुंबई इंडियन्सने 8 कोटी मोजले. 2 / 22मिचेल मॅक्लेघन - 2018च्या लिलावात किवी गोलंदाज अनसोल्ड राहिला होता. जेसन बेहरेनडॉर्फ दुखापतग्रस्त झाल्यानंतर बदली खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सने त्याला 1 कोटीत आपल्या संघात घेतले.3 / 22धवल कुलकर्णी - 75 लाख4 / 22जयंत यादव - 50 लाख5 / 22राहुल चहर - राजस्थानच्या फिरकीपटूला 2018च्या लिलावात 1.9 कोटींत मुंबई इंडियन्सने घेतले. 6 / 22प्रिंस बलवंत राय - 20 लाख7 / 22दिग्विजय देशमुख - 20 लाख 8 / 22शेरफाने रुथरफोर्ड - मुंबई इंडियन्सने मयांक अग्रवालची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या शेरफाने रुथरफोर्डशी अदलाबदली केली. 9 / 22सौरभ तिवारी - 50 लाख10 / 22अनुकुल रॉय - 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूसाठी 20 लाख मोजले11 / 22आदित्य तरे - 2018च्या लिलावात आदित्य तरेला 20 लाखांत घेतले. 12 / 22इशान किशन - 2018च्या लिलावात 19 वर्षांखालील टीम इंडियाच्या माजी कर्णधारासाठी सर्वाधिक 6.2 कोटी रुपये मोजले गेले. 13 / 22सूर्यकुमार यादव - कोलकाता नाइट रायडर्सचा माजी उपकर्णधार यंदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला आहे. त्याच्यासाठी सर्व संघांमध्ये चढाओढ रंगली होती, परंतु मुंबई इंडियन्सने 3.2 कोटींत त्याला आपलेसे केले.14 / 22क्विंटन डी कॉक - क्विंटन डी कॉकने मुंबई इंडियन्सकडून 16 सामन्यांत 529 धावा केल्या आहेत. त्याच्यासाठीही संघानं कोट्यवधी रुपये मोजले आहेत. 15 / 22ट्रेंट बोल्ट - आयपीएल 2020च्या लिलावात न्यूझीलंडच्या गोलंदाजाला मुंबई इंडियन्सने ट्रेड करताना दिल्ली कॅपिटल्सकडून 2.2 कोटीत घेतले.16 / 22लसिथ मलिंगा - 2009पासून श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. 2018च्या लिलावात त्याच्यावर कोणी बोली लावली नव्हती. पण, मुंबई इंडियन्सने त्याल गोलंदाज सल्लागार म्हणून घेतले. 2019मध्ये मलिंगाला 2 कोटींच्या मूळ किमतीत ताफ्यात दाखल करून घेतले. 17 / 22ख्रिस लीन - जगभरातल्या ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धडाका उडवणाऱ्या ख्रिस लीनसाठी मुंबई इंडियन्सने केवळ 2 कोटी मोजल्यानं सर्वांना धक्का बसला. मुंबई इंडियन्स वगळता अन्य कोणत्याही संघानं लीनला घेण्यास उत्सुकता दाखवली नाही. 18 / 22किरॉन पोलार्ड - वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डला 2018च्या लिलावात रिलीज केले होते, परंतु राईट टू मॅच कार्डनुसार 5.4 कोटीत पुन्हा संघात घेतले.19 / 22कृणाल पांड्या - 2 कोटींत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झालेल्या कृणाल पांड्याला संघात कायम राखण्यासाठी 2018च्या लिलावात 8.8 कोटी मोजावे लागले.20 / 22जसप्रीत बुमराह - मुंबई इंडियन्सने बुमराहला संघात कायम राखण्यासाठी 7 कोटी रुपये मोजले. 21 / 22हार्दिक पांड्या - 2015च्या लिलावात 10 लाखांत मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाचा सदस्य झाला. पण, 2018च्या लिलावात मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यासाठी 11 कोटी मोजले. 22 / 22रोहित शर्मा - 2018च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सनं 15 कोटी मोजून रोहित शर्माला संघात कायम राखले. विराट कोहली सर्वाधिक 17 कोटी कमावतो, तर महेंद्रसिंग धोनीला 15 कोटी मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications