पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी त्याच्या चुलत बहिणीच्या प्रेमात पडला.
नाडिया आफ्रिदी असं शाहिदच्या पत्नीचं नाव आहे.
पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वर यानेही चुलत बहिण लुब्ना हिच्याशी विवाह केला.
लुब्ना ही पेशानं डॉक्टर आहे. या दाम्पत्यानं 2001मध्ये लेकीला गमावलं.
उपूल थरंगानं श्रीलंकन संघाचा सहकारी तिलकरत्ने दिलशानच्या पत्नीसोबत विवाह केला.
पत्नी निलंका आणि उपूल यांच्यात विवाहबाह्य संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि तेव्हा दिलशाननं पत्नीशी घटस्फोट घेतला.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानंही दूरची नातेवाईक आरती हिच्याशी विवाह केला.
2004 साली लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघं एकमेकांना डेट करत होते.
भारतीय क्रिकेटमधील सर्वात गाजलेलं प्रकरण. दिनेश कार्तिकची पत्नी निकिता आणि टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजय यांचे.
2012मध्ये कार्तिकनं पत्नीला घटस्फोट दिला आणि त्यानंतर मुरलीनं तिच्याशी विवाह केला.