Cricket Buzz»फोटो गॅलरी »PHOTOS : बिझनेसवुमनला बनवलं जोडीदार; गंभीरची पत्नी जणू काही अभिनेत्रीच; पाहा सौंदर्य नताशाचेPHOTOS : बिझनेसवुमनला बनवलं जोडीदार; गंभीरची पत्नी जणू काही अभिनेत्रीच; पाहा सौंदर्य नताशाचे By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 2:41 PMOpen in App1 / 10भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्याने गंभीरवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.2 / 10येत्या २७ तारखेपासून भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० मालिका खेळेल. या मालिकेपासून गंभीर प्रशिक्षकपदाचा कारभार सांभाळेल. क्रिकेटपटू, राजकारणी, मेंटॉर आणि आता मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीर कार्यरत आहे. 3 / 10गौतम गंभीर महागड्या गाड्यांचा मालक आहे. त्याच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि टोयोटा कोरोलासारख्या महागड्या कार आहेत. गौतम गंभीरची कमाई केवळ आयपीएल आणि राजकारणातूनच नाही तर ब्रँड प्रमोशनमधूनही होते. 4 / 10गौतम गंभीरची प्रेमकहाणी खूपच फिल्मी आहे. त्याने आपल्या वडिलांच्या मित्राच्या मुलीशी लग्न केले. गंभीरने लग्नासाठी खास अट ठेवली होती.5 / 10२०११ च्या वन डे विश्वचषकानंतरच लग्न करणार असल्याचे गंभीरने नताशाला सांगितले होते. त्यानंतरच गंभीर आणि नताशा यांनी सातफेरे घेतले.6 / 10गौतम गंभीरची पत्नी नताशा जैन एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती तिच्या अप्रतिम सौंदर्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधते.7 / 10गंभीरला चीअर करण्यासाठी अनेकदा नताशाने स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत हजेरी लावली आहे. आयपीएल २०२४ मध्ये गंभीरने केकेआरच्या संघाला मार्गदर्शन करताना किताब जिंकवून दिला.8 / 10गंभीरने २०११ मध्ये नताशा जैनसोबत लग्न केले. जी एका व्यापारी कुटुंबातून येते. नताशा राजघराण्यातील आहे. ती स्वतः एक व्यावसायिक महिला देखील आहे. लग्नापूर्वी ते खूप चांगले मित्र होते.9 / 10गंभीर आणि नताशा हे दोन मुलांचे पालक आहेत. दोघांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव आजीन आणि लहान मुलीचे नाव अनैजा आहे.10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications