केशव महाराज आणि लरीशा मुनसामी यांना त्यांच्या प्रेमाचे लग्नात रुपांतर करायचे होते, तेव्हा त्यांच्यासमोर घरच्यांना मनवण्याचे कठीण काम होते. केशव महाराजांना त्यांच्या कुटुंबियांना पटवणे खूप अवघड होते, कारण लरीशा आणि त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती.