2015मध्ये वानखेडेवर झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी 431 धावा चोपल्या होत्या
2015च्या आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर हा विक्रम झाला होता.
- विराट कोहलीला IPL मध्ये 5500 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 73 धावा हव्या आहेत आणि IPLमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी 10 Six हवे आहेत.