विकेटकीपिंग करणाऱ्या भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनेही एक मोठा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे.
500 खेळाडूंना तंबूत पाठविण्याचा विक्रम धोनीने आपल्या नावे केला आहे.
हा रेकॉर्ड कमावत धोनी सर्वात जास्त विकेट घेणार पहिला भारतीय विकेटकीपर बनला आहे.
जगभरातील खेळाडूंमध्ये धोनी आता 9 व्या स्थानी आहे.
धोनीने 375 कॅच घेतले आहेत तर 125 खेळाडूंना स्टम्प आऊट केलं.