Cricket Buzz»फोटो गॅलरी »PHOTOS : लाडक्या माहीची कुटुंबीयांसोबत भटकंती; पत्नी साक्षीने शेअर केली झलक!PHOTOS : लाडक्या माहीची कुटुंबीयांसोबत भटकंती; पत्नी साक्षीने शेअर केली झलक! By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 2:04 PMOpen in App1 / 7भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपासून दूर असला तरी तो प्रसिद्धीच्या झोतात कायम असतो. केवळ आयपीएल खेळणारा माही कॅप्टन कूल म्हणून प्रचलित आहे. 2 / 7सध्या तो पत्नी साक्षीसोबत भटकंती करत असल्याचे दिसते. त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. साक्षीने भटकंतीचे काही फोटो शेअर केले आहेत. 3 / 7धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे.4 / 7धोनी कर्णधार असताना भारताला एक ट्वेंटी-२० विश्वचषक, एक वन डे विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले. 5 / 7शेवटच्या वेळी २०१३ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून आजतागायत भारताच्या खात्यात ट्रॉफीचा दुष्काळ आहे. 6 / 7साक्षी धोनीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये धोनी त्याच्या लाडक्या लेकीसोबत दिसत आहे. 7 / 7 आणखी वाचा Subscribe to Notifications